लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

बाणेदार लोकमान्य टिळक

टिळक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होतेत्यांची स्मरणशक्ती चांगलीच दांडगी होतीवडील गंगाधरपंतयांच्याकडून त्यांनी संस्कृतचे धडे घेतलेसंस्कृतमधील एक श्लोक पाठ केल्यामुळे त्यांना एक पैमिळत असेत्यांनी अशा किमान २०० पाया मिळवल्याशाळेत जायला प्रारंभ होण्यापूर्वीच अनेकगोष्टी त्यांच्या तोंडपाठ असायच्यात्यांचे पाठांतर पाहून त्यांच्या गुरुजींनाही फारच नवल वाटतअसे.
एके दिवशी वर्गात गुरुजींनी शुद्धलेखन घातलेत्यात 'संतहा शद्ब एकापेक्षा अधिक वेळा आला होता.टिळकांनी तो तीन वेगवेगळया पद्धतीने लिहिलासंतसन्त आणि सनतगुरुजींनी पहिला शब्दयोग्य ठरवला आणि बाकी दोन चूक दिलेआपण लिहिलेले तीनही शब्द योग्य आहेतअसे त्यांनीगुरुजींना सांगितलेएवढेच नव्हेतर ठामपणे आपले म्हणणे योग्य कसे आहेते उदाहरणासहितपटवून दिलेतेव्हा शिक्षकांनी त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले.
टिळकांनी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला असतांना एक वर्ष परीक्षेला  बसता केवळ व्यायामाचासराव करून आपली शरीरयष्टी बळकट केलीते उत्तम मल्ल आणि पट्टीचे पोहणारेही होतेशाळेतजात असल्यापासून आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आहेआपले नव्हेयाची टिळकांना जाणीवहोतीशिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रजांना भारतातून बाहेर घालवण्यासाठी त्यांनी प्रभावी प्रयत्न चालूकेलेबालपणापासून त्यांच्या अंगी असलेले सारे गुण त्यांना इंग्रजांच्या विरोधात लढा देतांनाउपयोगी पडलेसुदृढ शरीरस्वास्थ्यामुळे पुढे कारागृहातील हालाखीच्या आणि राजकीयधकाधकीच्या आयुष्यातील कष्ट ते सोसू शकलेमंडालेच्या कारागृहात 'गीतारहस्यया ग्रंथाचे लेखनकेले.
आपली सत्य बाजू पटवून देण्याच्या त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच्या बाणेदार वृत्तीमुळे ते हिंदुस्तानवरअन्याय करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू शकलेलोकमान्य बाळ गंगाधर टिळकहे भारताचे एक आदर्श सुपुत्र म्हणून ओळखले गेले.

या गोष्टीतून आपल्याला टिळकांचा बाणेदारपणा दिसून येतोतसेच कुठचेही कार्य करायचे म्हटलेकीशरीरयष्टी चांगली हवीत्यासाठी प्रतिदिन व्यायाम करायला पाहिजेशरीर बलवान असेल,तरच आपण कुठलीही क्रांती करू शकतोसध्या अपले राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती चांगली नाही.तेव्हा इतरांशी लढा द्यायचा असेलतर शारीरिक आणि त्यासह आध्यात्मिक बळही हवेतेव्हानामजपप्रार्थनाकृतज्ञता यांसह लढा द्यायला सिद्ध होऊया